Pm kisan 15 installment date पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याची तारीख फिक्स आणि केला मोठा बदल.

Pm kisan 15 installment date नमस्कार मित्रांनो पीएम किसन योजनेचा पंधरावा हप्ता मिळणार या तारखेला आणि या हप्त्यासाठी जो वेळ ठेवला होता आता त्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे, तर पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यायला सुरुवात होणार आहे तरी शेतकऱ्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. तर हा हप्ता 15 नोव्हेंबरला देशातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.

शेळी मेंढी गट वाटप योजना साठी असा करा ऑनलाईन अर्ज पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करून 

 

ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव किंवा तांत्रिक कारणामुळे पीएम किसानचा मागील चौदावा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना यावेळेस तो हप्ता सुद्धा मिळणार आहे तसेच आत्ताच काही दिवसापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे आणि हा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या त्याच लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे परंतु या 86 लाख शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नाही.

ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या साठ वर्षानंतर त्यांच्या प्रमाणपत्राचे कोणते फायदे पहा सविस्तर येथे क्लिक

Pm kisan 15 installment date म्हणून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने योजनेच्या नियमा संदर्भात एक शासन निर्णय जीआर निर्गमित केला होता परंतु त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना पुढे एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे म्हणून एखाद्या लाभार्थ्याला आता हप्ता मिळाला नसेल तर त्याला पुढील हप्त्यासाठी दोन हजार रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांना मागील दोन्ही हप्ते मिळाले आहेत त्यांच्या खात्यात पंधराव्या हप्त्याची मात्र दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत म्हणून दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीजेच्या दिवशी दुपारी अकरा वाजता पंधरावा हप्त्याचे वितरण dbt च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे धन्यवाद.

Leave a Comment